नोटबंदीला 4 वर्ष पूर्ण; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

0
21
  • नोटबंदीला 4 वर्ष पूर्ण
  • राहुल गांधींनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
  • “नोटबंदी ही पंतप्रधानांची विचारपूर्वक खेळी होती”
  • “ज्याद्वारे सामान्यांच्या पैश्याद्वारे ‘मोदी मित्र’ भांडवलदारांचं लाखो रुपयांचं कर्ज माफ होऊ शकेल”
  • “संभ्रमात राहू नका – चूक झाली नाही, जाणीवपूर्वक केली गेली होती”
  • “चार वर्षांच्या या राष्ट्रीय शोकांतिकेबद्दल आवाज उठवा”
  • राहुल गांधी यांचं जनतेला आवाहन