राहुल गांधींचा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा

0
3
  • हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून राहुल गांधींचा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा
  • “UP च्या जंगलराजमध्ये मुलींवर अन्याय आणि सरकारची मुजोरी कायम आहे”
  • “जिवंतपणी सन्मान नाही दिला आणि अंत्यसंस्काराचा अधिकारही हिसकावून घेतला”
  • “भाजपाचा नारा ‘बेटी बचाओ’ नाही ‘तथ्य लपवा, सत्ता वाचवा’ आहे”
  • राहुल गांधी यांचं ट्वीट

Leave a Reply