जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी केलं ट्वीट

0
12
  • आज भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती
  • जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी केलं ट्वीट
  • “आज, भारत पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांची जयंती साजरा करीत आहे”
  • “बंधू, समतावाद आणि आधुनिक दृष्टीकोन याद्वारे त्यांनी आपल्या देशाचा पाया रचला”
  • “या मूल्यांचे जतन करणे आवश्यक असून त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे – राहुल गांधी