तमिळनाडूत पोंगलसाठी जाणार राहुल गांधी

0
2
  • राहुल गांधी तमिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार
  • 14 जानेवारीला करणार दौरा
  • तमिळनाडूत पोंगलसाठी जाणार राहुल गांधी
  • भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डाही त्याचवेळेस असणार तमिळनाडूत
  • लवकरच तमिळनाडूत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे