‘कॅशमुक्त भारत’वरून राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

0
7

‘कॅशमुक्त भारत’वरून राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

“मोदींचा कॅशमुक्त भारत म्हणजे कामगार, शेतकरी आणि छोटा व्यापारीमुक्त भारत होय”

“जो फासा 8 नोव्हेम्बर 2016ला फेकला गेला होता, त्याचा एक भयंकर परिणाम 31 ऑगस्ट 2020ला समोर आला”

“विकासदर घसरणच्या ऐवजी नोटबंदीने देशाच्या असंघटित अर्थव्यवस्थेला कसं तोडलं, हे जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ पाहा”

राहुल गांधींनी शेयर केला व्हिडिओ

Leave a Reply