शिल्पाच्या नवऱ्याने रणवीर सिंहसोबत रिप्लेस केला चेहरा

0
27
  • सध्या सर्वत्र फेस रिप्लेसचं फॅड
  • शिल्पाच्या नवऱ्यानेही केला एका ऍपचा वापर
  • रणवीर सिंहसोबत आपला चेहरा केला रिप्लेस
  • ऍपद्वारे रामलीला सिनेमातील ततड-ततड गाण्यावर नाचताना दिसला राज “माझे ऍब्ज छान दिसत आहेत. रणवीर सिंह तुझे काय म्हणणे आहे”
  • राज कुंद्राने दिलं व्हिडिओला कॅप्शन