आम्ही देशाच्या स्वाभिमानावर तडजोड करणार नाही – राजनाथ सिंह

0
7
  • “भारत आणि चीन यांच्यात मुत्सद्दी व सैनिकी पातळीवर बोलणी सुरू”
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती
  • “मी पुन्हा सांगू इच्छितो की आम्हाला संघर्ष नको, तर शांती पाहिजे आहे”
  • “परंतु आम्ही देशाच्या स्वाभिमानावर तडजोड करणार नाही”
  • “आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार”
  • राजनाथ सिंह यांचं विधान