Home BREAKING NEWS राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री, जनरल फेंघी यांची बैठक

राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री, जनरल फेंघी यांची बैठक

0
राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री, जनरल फेंघी यांची बैठक
  • भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री जनरल फेंघी यांची मॉस्कोमध्ये झाली बैठक
  • भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार आणि भारतीय दूत डी. व्यंकटेश वर्माही होते बैठकीसाठी हजर
  • भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक
  • जवळपास 2 तास 20 मिनिटे झाली चर्चा

Credit -@rmoindia

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: