
- “लडाखमधील भारताची 38 हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली”
- “पाकिस्तानने 1963 साली तथाकथित सीमा करारांतर्गत POKमधील 5,180 स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदरित्या चीनकडे सोपवला”
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सभागृहात माहिती
- “शांततापूर्ण चर्चेनेच या वादाचं निराकरण होऊ शकते”
- “LAC जवळ दोन्ही देश सैन्याची तैनाती कमी ठेवण्याचा 1993, 1996च्या करारात उल्लेख”
- “सीमाप्रश्नी जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत LAC चा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही”
- राजनाथ सिंह यांनी सांगितल्या करारातील बाबी
Credit – @rmoindia