NEET, JEE बद्दल काय शिक्षण मंत्री?

0
5

NEET, JEEच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्राच्या निर्णयाचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून समर्थन

“JEE मध्ये प्रवेश घेणाऱ्या 80 टक्के विद्यार्थ्यांनी आधीच प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहेत”

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची माहिती

“आम्ही NEET, JEE ला परवानगी का देत नाहीत? याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांकडून सतत दबाव येत होता”

आणखी किती काळ अभ्यास करावा लागेल याची विद्यार्थ्यांना चिंता होती – शिक्षण मंत्री

Leave a Reply