येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; राणा कपूर यांच्या लंडनमधील 127 कोटींच्या फ्लॅटचा प्रकरणाशी सबंध

0
5
  • येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरण
  • ED ला चौकशीदरम्यान येस बँकेचे सह संस्थापक राणा कपूर यांचा लंडनमध्ये 127 कोटींचा फ्लॅट आढळला
  • मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी राणा कपूर यांच्या लंडनच्या फ्लॅटचा सबंध
  • 2017 मध्ये राणा कपूर यांनी ही संपत्ती 93 कोटीमध्ये घेतली होती
  • लंडनमधील 77 दक्षिण ऑडली मार्गावरील पहिल्या अपार्टमेंटध्ये त्यांचा हा फ्लॅट आहे

Credit – @ranakapoor

Leave a Reply