डबल इंजिनचे नव्हे, हे तर डबल धोक्याचे सरकार आहे – सुरजेवाला

0
23
  • छपरा येथील प्रचारसभेत मोदींनी केलेल्या “डबल इंजिन”च्या वक्तव्यानंतर रणदीप सिंह सुरजेवाला यांची प्रतिक्रिया
  • नितीश कुमार यांना 2015 मध्ये जुन्या विचारांचे म्हटलं जात असल्याची सुरजेवाला यांनी मोदींना करून दिली आठवण
  • “मा.मोदीजी, 2015 मधील निवडणुकीत नितीश कुमार यांना 18 व्या शतकातील मानसिकतेचे म्हणाले होते”
  • “आज त्यांना छपरा येथे डबल इंजीन म्हणत आहेत”
  • “मात्र सत्य हे आहे की, हे डबल धोक्याचे सरकार आहे”
  • “एक घोटाळेबाज आणि एक दगाबाज, बिहारची जनता करणार दोघांचा उपचार!”
  • “बोले बिहार बदलें सरकार”
  • काँग्रेसेचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांचं ट्वीट

Credit – @rssurjewala