वॉशिंगटन सुंदर टी-20 सीरिजमध्ये भारतीय संघाचा भाग होता
- टीम इंडियाच्या अडचणीत वाढ
- ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर आणखी एक खेळाडू जखमी
- रवींद्र जडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर
- दुखापतीमुळे जडेजा सीरिजच्या बाहेर
- जडेजाच्या जागी वॉशिंगटन सुंदरचा पर्याय असल्याची चर्चा
- मात्र जडेजाच्या जागी दुसरा खेळाडू पाठवणं कठीण
- ऑस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार देशात येणाऱ्या प्रत्येकास 14 दिवसांचं क्वारंटाईन पूर्ण करावं लागतं