जडेजा बॉर्डर-गावस्कर मालिकेतून बाहेर; आणखी एका भारतीय खेळाडूला वगळण्यात आल्याची माहिती

0
1

अंतिम कसोटी सामन्याला जडेजा मुकणार

  • रवींद्र जडेजा बॉर्डर-गावस्कर मालिकेतून बाहेर
  • जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती
  • जडेजाच्या अंगठ्यावर सर्जरी संपन्न
  • “एका कार्यक्षेत्रासाठी शस्त्रक्रिया पूर्ण झाली”
  • “पण लवकरच दणका देऊन परत येईल!”
  • जडेजाने ट्वीट करत दिली माहिती
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला वगळण्यात आल्याची माहिती
  • ओटीपोटात ताणतणावामुळे बुमराहला वगळले – सूत्र