रविशंकर प्रसाद यांचं थेट झुकरबर्ग यांना पत्र

0
3

रविशंकर प्रसाद यांचं थेट झुकरबर्ग यांना पत्र

भेदभाव होत असल्याचा केला आरोप

“फेसबुकची भारतातील टीम राजकीय विचारांच्या आधारे भेदभाव करत आहे”

“फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ केंद्रीय नेत्यांप्रती अपशब्दांचा वापर करतात”

“तसंच आमच्या माहितीनुसार फेसबुकचे भारतील कर्मचारी एका विशिष्ठ राजकीय विचारांचे आहेत”

रविशंकर प्रसाद यांनी पत्रात केलं नमूद

Leave a Reply