देशातील आर्थिक पुनर्प्राप्ती अपेक्षेपेक्षा चांगली आहे – RBI

0
1
  • “देशातील आर्थिक पुनर्प्राप्ती अपेक्षेपेक्षा चांगली आहे”
  • “चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीनंतर भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगवान दराने मंदीपासून सावरली आहे”
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची माहिती
  • कोरोनामुळे अर्थव्यवस्था झाली होती खिळखिळी
  • हळूहळू अर्थव्यवस्थेतील मंदी आता सावरत आहे