‘निवार’मुळे तामिळनाडू, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी

0
1
  • ‘निवार’ चक्रीवादळ जवळ येत असल्याने तामिळनाडू, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी
  • किनारी भागात वादळ धडकण्याची शक्यता
  • राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची मदत व बचाव कार्यासाठी अनेक पथके तयार
  • परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन