Home BREAKING NEWS रिलायन्स गुजरातमध्ये ‘जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय बांधणार

रिलायन्स गुजरातमध्ये ‘जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय बांधणार

0
रिलायन्स गुजरातमध्ये ‘जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय बांधणार
  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड गुजरातच्या जामनगरमधील जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय बांधणार
  • कंपनीच्या प्रमुख कार्यकारिंची माहिती
  • प्राणीसंग्रहालयात भारत आणि जगभरातील जवळपास 100 विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी असणार
  • हे प्राणिसंग्रहालय कोरोनामुळे व्यत्यय न आल्यास पुढील 2 वर्षात सर्वांसाठी खुले होणार
%d bloggers like this: