Home BREAKING NEWS उपाययोजनांसह मंदिरं खुली

उपाययोजनांसह मंदिरं खुली

0
उपाययोजनांसह मंदिरं खुली
 • आजपासून प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी
 • प्रतिबंधक उपाययोजना करून भाविकांना प्रवेश देणार
 • दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुरक्षित अंतर नियम पाळून एका वेळी मोजक्या भाविकांना प्रवेश दिला जाणार
 • सभामंडपात बसण्याची परवानगी नाही
 • तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार
 • दर 2 तासांनी 500 भाविकांना दर्शन घेता येणार
 • दर्शनासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पास गरजेचा
 • मंदिरात दररोज चार हजार भाविकांनाच प्रवेश मिळणार
 • माहीम येथील सेंट मायकेल चर्चमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रार्थनेसाठी परवानगी
 • हाजीअली दर्गा येथे नियमित वेळेनुसार प्रवेश
 • शिर्डी येथील साईबाबा मंदिरात सहा हजार भाविकांची दररोज दर्शनासाठी व्यवस्था
 • भाविकांनी दर्शनापूर्वी आपली आर.टी.पी.सी.आर. चाचणी करणे बंधनकारक
 • महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिरात पूजा साहित्य नेण्यास मनाई
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: