पूरग्रस्त जिल्ह्यात बचावकार्य सुरुच

0
4

नागपूर, भंडारा, चंद्रपूर या पूरग्रस्त जिल्ह्यात बचावकार्य सुरुच

राज्य आपत्ती प्रतिसाद दल 28 ऑगस्टपासून बचावकार्य राबवत आहे

आतापर्यंत विविध भागातून 6,674 नागरिकांना बाहेर काढले

अनेक भागांत बचावकार्य सुरूच

Leave a Reply