रिया आणि महेश भट्ट यांची चॅट व्हायरल

0
14

सुशांतचं घर सोडल्यानंतर रिया आणि महेश भट्ट यांच्यातील संभाषण :

रिया – जड अंतकरणाने आणि सुटकेचा निश्वास टाकत आयेशा पुढची वाटचाल करत आहे (महेश भट्ट निर्मित जलेबी या चित्रपटात रियाचं नाव आयेशा होतं)

रिया – तुमच्यासोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाने माझे डोळे उघडले. तुम्ही माझे एंजेल आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि अजूनही आहात

महेश भट्ट – आता मागे वळून पाहू नको. आपल्या वडिलांना माझे प्रेम सांग. आता ते खूप आनंदी होतील

रिया – तुम्ही मला पुन्हा मुक्त केलंय. तुम्ही आयुष्यात मला देवासमान आहात

महेश भट्ट – तू मला मुलगी समान आहेस