बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना राष्ट्रगीतही माहीत नाही – राजद

0
13
  • राष्ट्रीय जनता दलाने मेवलाल चौधरी यांचा व्हिडिओ केला शेयर
  • नुकतेच बिहारचे शिक्षणमंत्री झालेले मेवलाल चौधरी यांना राष्ट्रगीत येत नसल्याने RJDने केली टीका
  • “बिहारचे शिक्षणमंत्री मेवालालाल चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या अनेक खटल्यांचा आरोप असून त्यांना राष्ट्रगीतही माहित नाही”
  • “नितीशकुमार, काही लाज शिल्लक आहे का? विवेक कोठे बुडाला?”
  • राष्ट्रीय जनता दलाने केलं ट्वीट