रशियन स्पुतनिक व्ही लस भारतात आली, व्हिडिओ व्हायरल

0
16
  • रशियन स्पुतनिक व्ही लस भारतात आली
  • हैदराबाद-आधारित फार्मास्युटिकल कंपनीला दर्शविला होकार
  • डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळेत भारतातील लसीसाठी अनुकूलित टप्प्यात 2/3 मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यात येणार
  • डॉ. रेड्डी आणि स्पुतनिक व्ही यांचा लोगो असलेलं कंटेनर खाली करतानाचा व्हिडिओ व्हायरल
  • “लस भारतात आली असून, क्लिनिकल चाचण्या लवकरच सुरू होतील”
  • डॉ. रेड्डी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती