एस. जयशंकर आणि जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झाली चर्चा

0
6
  • भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी यांची झाली भेट
  • टोक्योमध्ये झालेल्या भेटीत दोघांमध्ये झाली द्विपक्षीय चर्चा
  • चर्चेदरम्यान, विशेष ग्लोबल आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमधील प्रगतीचा आढावा घेण्यात आला

credit – @AIRNewsHindi

Leave a Reply