सत्तांतराचे बाळंतपण पार पडले – सामना

0
23
  • सामनाच्या अग्रलेखातून सत्तांतरावर भाष्य
  • काय आहे आजच्या अग्रलेखात?
  • “अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर”
  • “हिंदुस्तानने ‘नमस्ते ट्रम्प केले असले तरी, अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना बाय बाय करून चूक सुधारली”
  • “सत्तांतराचे बाळंतपण पार पडले”
  • “हिंदुस्तानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट”
  • “बिहारात पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखवण्यात आली”
  • “जो बिडेन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय असत्य आणि ढोंगशाहीविरुद्ध होता तो यशस्वी होताना दिसत आहे”