समीत ठक्करला 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

0
23
  • उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरण
  • समीत ठक्करला 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
  • 24 ऑक्टोबरला झाली होती समीतला अटक
  • ट्वीटद्वारे समीतने सुशांत मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी आणि आदित्य ठाकरेंची केली होती पेंग्विनशी तुलना