Home BREAKING NEWS त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही – संजय राऊत

त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही – संजय राऊत

0
त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही – संजय राऊत
  • शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्सवाल्याला दुकानाचं नाव बदलण्यास सांगितले
  • व्हिडिओ झाला व्हायरल
  • संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका केली स्पष्ट
  • “गेल्या 60 वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची मिठाई मुंबईत आहे”
  • “त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही”
  • “त्यांची नावे आत्ताच बदलण्यास सांगण्यात काही अर्थ नाही”
  • “त्यांची नावे बदलण्याची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही”
  • संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: