Home BREAKING NEWS काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याबाबत संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सवाल

काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याबाबत संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सवाल

0
काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याबाबत संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सवाल
  • “370 कलमाचा निचरा करूनही काश्मीरचा प्रश्न संपला नाही”
  • “काश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले”
  • “पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे”
  • “मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे?”
  • सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांचा सवाल
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: