सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणं आणि सागरी प्रवासावर घातली बंदी

0
12

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना व्हायरसमुळे देश घालत आहेत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी

  • सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणं आणि सागरी प्रवासावर घातली बंदी
  • ब्रिटनमध्ये वाढता कोरोनाचा प्रसार पाहून निर्णय
  • कमीत-कमी एक आठवड्यासाठी बंदी घालण्यात आली
  • ही बंदी आणखी एक आठवडा वाढू शकते
  • सौदीतील वृत्त संस्थेची माहिती