SBI ने ATM मधून पैसे काढण्यासाठीचे नियम बदलले, जाणून घ्या नवीन नियम

0
5
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने ATM मधून पैसे काढण्यासाठी लागू केले नवीन नियम
  • 18 सप्टेंबरपासून लागू होणार नियम
  • आता ATM मधून पैसे काढताना टाकावा लागणार OTP
  • 10,000 आणि त्यापेक्षा अधिकची रक्कम काढण्यासाठी ATM मशीन मागणार OTP नंबर
  • प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी ग्राहकांना आता त्यांच्या डेबिट कार्ड नंबर आणि रकमेसह OTP टाकावा लागणार
  • हा OTP नंबर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर येईल
  • पूर्ण वेळ लागू असलेले हे नियम अनधिकृत रक्कम काढणीला आणि स्कीमिंगला आळा घालण्यासाठी लागू केले आहे

Credit – @sbi

Leave a Reply