Home BREAKING NEWS जंतुनाशक बोगदा, फवारणी हानिकारक; लवकर बंदी घालण्याचे ‘सुप्रीम’ आदेश

जंतुनाशक बोगदा, फवारणी हानिकारक; लवकर बंदी घालण्याचे ‘सुप्रीम’ आदेश

0
जंतुनाशक बोगदा, फवारणी हानिकारक; लवकर बंदी घालण्याचे ‘सुप्रीम’ आदेश
  • जंतुनाशक बोगदा, धूराचा वापर, स्प्रे तसेच अतिनील किरणांचा मनुष्यावर हानिकारक परिणाम
  • त्यामुळे या गोष्टींवर बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्राला सांगितले
  • सुप्रीम कोर्टाने सरकारला दिला 1 महिन्याचा वेळ
  • “निरीक्षण करण्यासाठी सरकारने 29 तारखेपर्यंत थांबू नये”
  • सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: