“शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार”

0
17
  • “कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब”
  • शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
  • “शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत व्यस्त”
  • “शाळा बंद, तरी शिक्षण सुरू”
  • “त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार”
  • शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया