तब्बल 8 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज उघडणार शाळा

0
1
  • आजपासून महाराष्ट्रातील शाळा सुरू होणार
  • तब्बल 8 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर उघडणार शाळा
  • 9 वी ते 12 वी पर्यंतच्या वर्गांनाच परवानगी
  • आरोग्य प्रशासनाने कोविड चाचण्यांसाठी शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांची तपासणी केली
  • कोरोनामुळे काही भागात शाळा बंदच