नाशिक जिल्ह्यातील शाळा 4 जानेवारीपर्यंत बंदच राहणार – भुजबळ

0
19
  • नाशिक जिल्ह्यातील शाळा 4 जानेवारीपर्यंत बंदच राहणार
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत निर्णय
  • नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती
  • हळूहळू कमी होत असलेली संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण नक्कीच आहे”
  • “डिसेंबरच्या शेवटी नाताळच्या सुट्टी संपल्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल”
  • “त्यामुळे 4 जानेवारीपर्यंत शाळा बंदचा निर्णय कायम राहील”
  • छगन भुजबळ यांचं ट्वीट