Home BREAKING NEWS एनडीटीव्हीच्या प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना 27 कोटींचा दंड

एनडीटीव्हीच्या प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना 27 कोटींचा दंड

0
एनडीटीव्हीच्या प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना 27 कोटींचा दंड

2017मध्ये तक्रारी मिळाल्यानंतर चौकशी सुरु करण्यात आली

  • एनडीटीव्हीच्या प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना 27 कोटींचा दंड
  • नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीची कारवाई
  • काही कर्ज करारांबाबत शेअर धारकांकडून माहिती लपवून विविध सिक्युरिटीजच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप
  • सेबीच्या मते, काही कर्ज करारांमध्ये असे कलम होते ज्यांचा एनडीटीव्हीच्या शेअर धारकांवर प्रतिकूल परिणाम होतो
  • एनडीटीव्हीच्या शेअरधारक क्वांटम सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडकडून 2017मध्ये तक्रारी मिळाल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली
  • व्हीसीपीएलबरोबर कर्ज करारांबाबत भागधारकांना मटेरियल माहिती जाहीर न केल्याने नियमांचे उल्लंघन केले
  • नियामकांनी दिली माहिती

%d bloggers like this: