भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी सामील

0
22
  • भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी सामील
  • आज रात्री 8:34 मिनिटांनी गुजरातच्या जामनगर एअरबेसवर दाखल झाले 3 राफेल विमानं
  • फ्रांसपासून न थांबता 8 तास विमानांनी भारतापर्यंतचा प्रवास केला
  • भारतीय हवाई दलाची माहिती
  • महिनाभरापूर्वी भारतीय वायूसेनेची एक टीम फ्रान्समध्ये या विमानांची समिक्षा करण्यासाठी फ्रान्सला गेली होती
  • “सुरक्षित पद्धतीने हे जटील मिशन साध्य केल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं हवाई दलाचे अभिनंदन'”
  • संरक्षण मंत्रालयाचे ट्वीट