Home BREAKING NEWS डॉनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव पारित

डॉनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव पारित

0
डॉनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव पारित

डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्रपती, ज्यांच्याविरोधात 2 वेळा महाभियोग प्रस्ताव पारित झाला आहे

  • डॉनल्ड ट्रम्प ट्रंप (Donald Trump) यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव (Impeachment against Trump) पारित
  • हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हने(House of Representatives) ट्रम्पविरोधात महाभियोग प्रस्ताव पारित केला
  • 197 विरोधात 232 मतांनी प्रस्ताव पारित
  • 10 रिपब्लिकन खासदारांनीही महाभियोगच्या पक्षात मत दिले
  • आता सिनेटमध्ये 19 जानेवारीला हा प्रस्ताव आणला जाईल
  • अमेरिकेत झालेल्या हिंसाचारामुळे ट्रम्प यांच्याविरोधात हा प्रस्ताव मांडला गेला होता

Leave a Reply

%d bloggers like this: