शाहिद आणि मीराचा दिवाळीचा लूक पाहिला का?

0
10
  • शाहिदने सपत्नीक चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
  • “सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम आणि प्रकाश”
  • शाहिदने दिलं कॅप्शन
  • शाहिद आणि मीराने दिवाळीनिमित्त परिधान केले होते काळे कपडे
  • काळ्या रंगाचा कपड्यांमध्ये जोडपं दिसत होतं गोंडस

credit – @shahidkapoor