जपानचे समुपदेशक-जनरल मीचीओ हरडा आणि शरद पवार यांची भेट

0
5
  • जपानचे समुपदेशक-जनरल मीचीओ हरडा आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट
  • शरद पवार यांच्या कार्यालयात झाली भेट
  • “भेटीदरम्यान हरडा यांनी भारत आणि जपानमधील द्विपक्षीय संबंध वाढविण्याच्या गरजेवर जोर दिला”
  • शरद पवार यांची माहिती
  • हरडा यांनी टोक्यो ऑलिम्पिक 2021 चं दिलं पवारांना निमंत्रण
  • खा. सुप्रिया सुळेही होत्या उपस्थित

Leave a Reply