Home BREAKING NEWS …महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले – सामना

…महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले – सामना

0
…महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले – सामना
  • सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला चिमटे
  • “महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत”
  • “त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात”
  • “महाराष्ट्रातही सगळ्यात मोठा पक्ष विरोधात बसला”
  • “त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे”
  • शिवसेनेनं दिली अग्रलेखाद्वारे प्रतिक्रिया
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: