‘बादशाही’ची सूत्रं भाजपच्याच हाती ठेवली जातील – सामना

0
14
  • सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेची नितीशकुमार आणि भाजपावर टीका
  • “मुख्यमंत्री म्हणून जनतेने झिडकारल्यावर मुख्यमंत्री पदी नितीश कुमारांना लादणे हा लोकमताचा अवमान”
  • “नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल.”
  • “भाजपचा डंका वाजला”
  • “नितीशकुमारांची पीछेहाट झाली”
  • आता काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे”
  • “हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही”
  • “खुर्चीवर नितीशकुमारांना बसवून ‘बादशाही’ची सूत्रं भाजपच्याच हाती ठेवली जातील”