Home BREAKING NEWS “एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा!”

“एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा!”

0
“एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा!”
  • अर्णब गोस्वामींच्या बाजूने प्रतिक्रिया देणाऱ्यांवर शिवसेनेची टीका
  • “एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली”
  • “त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करीत आहे”
  • “पोलिसांनी कायद्याचे पालन केले. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत”
  • “एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील!”
  • सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: