भाजपाच्या मिशन मुंबईवर शिवसेनेची टीका

0
17
  • भाजपाच्या मिशन मुंबईवर शिवसेनेची सामनाच्या अग्रलेखातून टीका
  • “मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे”
  • “भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे”
  • मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही 105 मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे – सामना