शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने दिला राजीनामा

0
6

शिवसेनेचे परभणीतील खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांचा राजीनामा

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिला राजीनामा

राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याचा जाधव यांचा आरोप

परभणी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर

Leave a Reply