अदर पूनावाला यांनी सांगितली कोरोना लसीची किंमत

0
15
  • कोरोनावरील लस बाजारात येण्यासाठी आता फक्त 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागणार
  • सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचा दावा
  • एप्रिल ते मे महिन्यादरम्यान कोविशिल्ड ही लस भारतात उपलब्ध होणार – पूनावाला
  • दोन आवश्यक डोससाठी या लसीची सर्वाधिक किंमत ही 1 हजार रूपये इतकी असेल
  • “आम्ही लवकरच दर महिन्याला 10 कोटी डोसचं उत्पादन करणार”
  • “आम्ही उत्पादन क्षमता वाढवत आहोत आणि जुलैपर्यंत भारतात 30 ते 40 कोटी डोस देऊ”
  • अदर पूनावाला यांचं आश्वासन