भारत-चीनमध्ये 5 सूत्री कार्यक्रमावर सहमती

0
4
  • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात तब्बल 2 तास चर्चा
  • सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांची 5 सूत्री कार्यक्रमावर सहमती
  • दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध विकसित करण्यासाठी नेत्यांच्या सहमतीवरून मार्गदर्शन घेण्याचं ठरल्याची माहिती
  • दोन्ही देशांतील मतभेदांचं रूपांतर वादात होऊ नये
  • दोन्ही देशांमध्ये संवाद कायम राहिला पाहिजे
  • सैनिकांना सीमेवरून हटवण्याच्या प्रक्रियेत गती आली पाहिजे
  • तणाव कमी झाला पाहिजे अशा गोष्टींवर एकमत 

Credit – @sjaishankar

Leave a Reply