एस. जयशंकर यांनी घेतली कझाकच्या अर्थमंत्र्यांची भेट

0
7
  • भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घेतली कझाकचे अर्थमंत्री मुख्तार तिलुईबर्डी यांची भेट
  • भेटीत व्यापार आणि ऊर्जा देवाण-घेवणीवर चर्चा – जयशंकर
  • “एकात्मतेसाठी आणि शांततेसाठी काम करत राहू”
  • प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेसाठी सहकार्य करू – जयशंकर

Credit – @Dr.s.jaishankar


		

Leave a Reply