कोणतंही अकाऊंट नसताना वेब व्हर्जनद्वारे टुगेदर मोड वापरता येणार
- मायक्रोसॉफ्टने स्कायपीला दिलं टुगेदर मोड
- यामुळे युसर्सला वर्चुअल जागा मिळणार
- इतरांसोबत एकत्रितरीत्या संवाद साधता येणार
- हे फिचर अगोदरच मायक्रोसॉफ्टच्या टीममध्ये उपलब्ध होते
- या फिचरसाठी युसर्सला स्कायपी ऍपची गरज नाही