आंध्र प्रदेशात 575 विद्यार्थी, 829 शिक्षकांना कोरोनाची लागण

0
17
  • आंध्र प्रदेशात शाळा उघडल्याने ओढावलं कोरोनाचं संकट
  • 575 विद्यार्थी, 829 शिक्षकांची कोरोना चाचणी सकारात्मक
  • राज्य शासनाने 2 नोव्हेंबरपासून इयत्ता 9, 10 आणि इंटरमिजिएटच्या शाळा पुन्हा सुरू केल्या होत्या
  • राज्यात नववी आणि दहावीसाठी 9.75 लाख विद्यार्थी नोंदणीकृत आहेत, त्यापैकी 3.93 लाख विद्यार्थी उपस्थित होते
  • 1.11 लाख शिक्षकांपैकी 99 हजराहून अधिक शिक्षकांनी बुधवारी शैक्षणिक संस्थांमध्ये भाग घेतला
  • आंध्र प्रदेशच्या शिक्षण विभागाची आकडेवारी