राजस्थानमधील गुर्जर समाजाच्या आंदोलनावर तोडगा

0
27
  • गुर्जर नेता किरोडी सिंह बैंसला आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट
  • बैठकीत निघाला सकारात्मक तोडगा
  • भेटीनंतर गुर्जर समाज आणि सरकारमध्ये सामंजस्याची घोषणा
  • गुर्जर नेते पिलूपुरा येथे जाऊन आंदोलन संपविण्याची घोषणा करतील
  • “गेल्या 2 वर्षात जे नाही मिळालं ते 10 दिवसात मिळालं”
  • विजय बैंसला यांचं वक्तव्य
  • 10 दिवसापासून आरक्षणासह आणखी काही मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन